भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणबला भाव तया सुंदरीसी । म्हणते पतीसी नम्रतेनें

janabala bhav taya sundarisi | mhanate patisi namratenen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जाणबला भाव तया सुंदरीसी । म्हणते पतीसी नम्रतेनें ॥१॥ जावें आतां तुम्हीं देवाचे भेटीसी । उठली वेगेंसी सन्मानानें ॥२॥ आणितें मागुनी भक्तीचें भातुकें । जेणें यदुनायक तोष पावे ॥३॥ नामा म्हणे घरीं पदार्थ तो नाहीं । प्रेमच तो पाहीं उगवला ॥४॥