भजनी मालिका
← भजनांकडे परत

जळीं बुडबुडे देखतां देखतां । क्षण न लागतां दि-सेनाती

jalin budabude dekhatan dekhatan | kshan na lagatan di-senati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जळीं बुडबुडे देखतां देखतां । क्षण न लागतां दि-सेनाती ॥१॥ तैसा हा संसार पाहतां पाहतां । अंत:काळीं हासां काय नाहीं ॥२॥ गारुडयाचा खेळ दिसे क्षणभर । तैसा हा संप्तार दिसे खरा ॥३॥ नामा म्हणे तेथें कांहीं नसे बरें । क्षणाचें हें सर्व खरें आहे ॥४॥