भजनी मालिका
← भजनांकडे परत

हिरे जळामधीं भिजतील कधीं । तैसें कृपानिधी केलें आम्हां

hire jalamadhin bhijatil kadhin | taisen krupanidhi kelen amhan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हिरे जळामधीं भिजतील कधीं । तैसें कृपानिधी केलें आम्हां ॥१॥ आमुचा विकल्प आमुचा विकल्प । आमुचा विकल्प आम्हां नाडी ॥२॥ कामधेनु संगें गाढव बांधिलें । तयाचें तें मोलें तुके केवि ॥३॥ काय म्यां करावें पाठी लागे भोग । नामा म्हणे योग तुझ्या हातीं ॥४॥