भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिसी शरण निघा वहिलें । राहे कळिकाळ उगलें

harisi sharan nigha vahilen | rahe kalikal ugalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिसी शरण निघा वहिलें । राहे कळिकाळ उगलें ॥१॥ खंडलें एका बोलें । विठ्ठल समर्थें अंगिकारिलें ॥२॥ नामयानें संसारा जिंकिलें । केशव चरणीम मन ठेविलें ॥३॥