भजनी मालिका
← भजनांकडे परत

हडबडलीं पातकें । घेताम रामनाम एक

hadabadalin pataken | ghetam ramanam ek

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हडबडलीं पातकें । घेताम रामनाम एक ॥१॥ राम म्हणतां तत्क्षणीं । चित्रगुप्तें सांडिली लेखणी ॥२॥ घेऊनि पूजेचा संभार । ब्रह्मा येतसे समोर ॥३॥ नामाम म्हणे जरी हें लटकें । तरी हें भंगो मस्तक ॥४॥