भजनी मालिका
← भजनांकडे परत

एके रात्रींचे समयीं । देव आले लवलहीं

eke ratrinche samayin | dev ale lavalahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एके रात्रींचे समयीं । देव आले लवलहीं ॥१॥ सुखशेजे पहुडले । जनीसवें गुज बोले ॥२॥ गुज बोलतां बोलतां । निद्रा आली अवचिता ॥३॥ उठा उठा चक्रपाणी । उजाडलें म्हणे जनी ॥४॥