भजनी मालिका
← भजनांकडे परत

दु:खाची निव्रुत्ति सुखाचे तें सुख । पाहतां श्रीमुख गोविंदाचें

du:khachi nivrutti sukhache ten sukh | pahatan shrimukh govindachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दु:खाची निव्रुत्ति सुखाचे तें सुख । पाहतां श्रीमुख गोविंदाचें ॥१॥ रंगणीं रांगत गुलगुला बोलत । असूर रुळत चर- णातळीं ॥२॥ नामा ह्मणे हातीं लेणियाचा उंडा । गौळणी त्याच्या तोंडा भुललिया ॥३॥