भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिनानाथाचे सेवक

dinanathache sevak

रचनाकार: संत रामदास · अभंग
दिनानाथाचे सेवक । आम्ही स्वामींहुनि अधिक शरणागत राघवाचे । परि शरण दारिद्रयाचे जें जें देवासी दु:सह । तें तें आम्हां सुखावह रामीरामदास म्हणे । रामकृपेचेनि गुणें।