भजनी मालिका
← भजनांकडे परत

धनियाचें पडपे गेला । जीव जिवें जीव झाला

dhaniyachen padape gela | jiv jiven jiv jhala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धनियाचें पडपे गेला । जीव जिवें जीव झाला ॥१॥ देहीं देह हारपले । गेह गेहातीत झालें ॥२॥ झाला आश्रम आश्रमा । जनी म्हणे धरा प्रेमा ॥३॥