भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा धर्मीं नाहीं चाड । त्यासि पुढें आली नाड

deva dharmin nahin chad | tyasi pudhen ali nad

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा धर्मीं नाहीं चाड । त्यासि पुढें आली नाड ॥१॥ जैसें डोंगरींचें झाड । त्याचें जन्म झालें । वाड ॥२॥ नामा म्हणे भक्ति गोड । स्वानंद नेणती ते मूढ ॥३॥