भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा देईं गर्भंवास । तरीच पुरल माझी आस

deva dein garbhanvas | tarich pural majhi as

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा देईं गर्भंवास । तरीच पुरल माझी आस ॥१॥ परि हे देखारे पंडरीं । सेवा नामयाचे द्वारीं ॥२॥ करी पक्षि कां शुकर । श्वान श्वापद मार्जार ॥३॥ ऐसी आशा हे मानसीं । म्हणे नामयाची दासी ॥४॥