भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव तारक तारक । देव दुष्टांक्षी मारक

dev tarak tarak | dev dushtankshi marak

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव तारक तारक । देव दुष्टांक्षी मारक ॥१॥ गीतेमध्ये आदि अंत । ऐसें बोले तो भगवंत ॥२॥ शत्रुलागीं आधीं मारी । भक्तसंकटीं रक्षी हरी ॥३॥ जनी म्हणे कृपा करी । भाव पाहोन अंतरीं ॥४॥