भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव आम्हांसी जोडला संतसंगें सापडला कडाकपाटीं शिखरीं

dev amhansi jodala santasangen sapadala kadakapatin shikharin

रचनाकार: संत रामदास · अभंग
देव आम्हांसी जोडला संतसंगें सापडला कडाकपाटीं शिखरीं । धुंडिताती नानापरी नाना शास्त्रें धांडोळती । जयाकारणें कष्टती रामदास म्हणे भावें । वेगीं संता शरण जावें