भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव अभक्तां चोरला

dev abhaktan chorala

रचनाकार: संत रामदास · अभंग
देव अभक्तां चोरला । आम्हां भक्तां सांपडला भेटीं जाली सावकाश । भक्ता न लागती सायास पुढे विवेक वेत्रपाणी । वारी द्रुश्याची दाटणी रामदासाचे अंतर । देवापाशी निरंतर।