भजनी मालिका
← भजनांकडे परत

देख देख देख पैल पैल । पैल उभा असे विटेवरी

dekh dekh dekh pail pail | pail ubha ase vitevari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देख देख देख पैल पैल । पैल उभा असे विटेवरी ॥१॥ खोळे बुंथीचा आकारु झकळे पीतांबरु । सौभाग्य सुंदरु विठ्ठल देव ॥२॥ दान दीक्षा गुरू नामया दातारू । धरावया नागरू केशिराज ॥३॥