भजनी मालिका
← भजनांकडे परत

दावी जडबुद्धि जारण मारण । नागवें हिंडणें काय काज

davi jadabuddhi jaran maran | nagaven hindanen kay kaj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दावी जडबुद्धि जारण मारण । नागवें हिंडणें काय काज ॥१॥ दावी उग्र तप केले उपवास । फिरतांही देश काय काज ॥२॥ काय काज तरी होसील फसीत । स्मरोर अनंता सर्व-काळ ॥३॥ नामा म्हणे नव्हे उदंड उपाय । घरीं आधीं पाय विठोबाचे ॥४॥