भजनी मालिका
← भजनांकडे परत

दळूं कांडूं खेळूं । सर्व पाप ताप जाळूं

dalun kandun khelun | sarva pap tap jalun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दळूं कांडूं खेळूं । सर्व पाप ताप जाळूं ॥१॥ सर्व जिवामध्यें पाहूं । एक आम्ही होउनी राहूं ॥२॥ जनी म्हणे ब्रम्हा होऊं । ऐसें सर्वांघटीं पाहूं ॥३॥