भजनी मालिका
← भजनांकडे परत

दळण्याच्या मिषें । विठ्ठल सावकाशें

dalanyachya mishen | viththal savakashen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दळण्याच्या मिषें । विठ्ठल सावकाशें ॥१॥ देहबुद्धीचें वैरण । द्वैत खंडारे निसून ॥२॥ एकलीच गातां । दुजा साद उम टतां ॥३॥ कोण तुझे बरोबरी । साद देतो निरंतरी ॥४॥ खूण कळली नामदेवा । विठ्ठल श्रोता जनीच्या भावा ॥५॥