भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूमि भार झाला चालली अदकांत । धरूमियां रूप गाईचें हो

bhumi bhar jhala chalali adakant | dharumiyan rup gaichen ho

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भूमि भार झाला चालली अदकांत । धरूमियां रूप गाईचें हो ॥१॥ विधीपासीं गेली रडूं ते लागली । समद्र वहिली कथा सांगे ॥२॥ नको भिऊं म्हणो नि अश्वासि लें विधिनें । सवें तीस घेऊन गेला ठायां ॥३॥ नामा ह्मणे तेचि आधार सर्वांची । रूप नाम त्यासी कांही नाहीं ॥४॥