भजनी मालिका
← भजनांकडे परत

भीष्मासी आपण पाडियलें रणीं । गोविंदें निर्वाणीं भेटी दिल्ही

bhishmasi apan padiyalen ranin | govinden nirvanin bheti dilhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भीष्मासी आपण पाडियलें रणीं । गोविंदें निर्वाणीं भेटी दिल्ही ॥१॥ हरिश्वंद्र वाहे डोंबाघरीं पाणी । गोविदें नि-र्वाणीं भेटी दिल्ही ॥२॥ परीक्षिती बैसे मरण आसनीं । गोविदें निर्वाणीं भेटी दिल्ही ॥३॥ नामा ह्मणे तुह्मी देव धरा मनीं । गो=विंद निर्वाणीं भेटे तुम्हां ॥४॥