भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवें बरवें वाळचंद्र । काय इच्छिसी वैकुंठ

baraven baraven valachandra | kay ichchhisi vaikunth

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बरवें बरवें वाळचंद्र । काय इच्छिसी वैकुंठ ॥१॥ हें सुख तेथें नाहीं । मुक्ति घेउनी करिसी काई ॥२॥ म्हणे नामयाचा विठा । बापा नको जाऊं वैकुंठा ॥३॥