भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाप रकुमाबाई वर । माझें निजाचें माहेर

bap rakumabai var | majhen nijachen maher

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाप रकुमाबाई वर । माझें निजाचें माहेर ॥१॥ तें हें जाणा पंढरपुर । जग मुक्तीचें माहेर ॥२॥ तेथें मुक्ति नाहीं म्हणे । जनी न पाहे याचें वदन ॥३॥