भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणा उचित उचित । भाणा भात आईतें

ana uchit uchit | bhana bhat aiten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आणा उचित उचित । भाणा भात आईतें ॥१॥ भात सारा भात सारा । हरिहरस्मरणीं ॥२॥ गाई गोपाळापें हरी । आणा तरी शिदोर्‍या ॥३॥ नामा ह्मणे काळ मिसें । श्री निवास स्मरावा ॥४॥