भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमराचें ठेवणें विश्वाचें जीवन । सौभाग्य लावण्य र-खुमाईचें

amarachen thevanen vishvachen jivan | saubhagya lavanya ra-khumaichen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अमराचें ठेवणें विश्वाचें जीवन । सौभाग्य लावण्य र-खुमाईचें ॥१॥ धन्य गौळियां जीणें कृष्ण बाळपण । यशोदा-नंदन क्रीडा करी ॥२॥ अंगें स्थूलपणें ब्रह्म खेळा येणें । लीला सा-भावणें रोमरंघ्रीं ॥३॥ विष्णुदास नामा दैवेंची लाहाणें । ज्या घरीं खेळनें परब्रह्म ॥४॥