भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी कीर्तनाची गोडी । वैकुंठींहुनी घाली उडी

aisi kirtanachi godi | vaikunthinhuni ghali udi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसी कीर्तनाची गोडी । वैकुंठींहुनी घाली उडी ॥१॥ आपण वैकुंठींच नसे । भक्तापासीं जाण वसे ॥२॥ जनी म्हणे कृपानिधी । भक्तभावाची मांदी शोधी ॥३॥