भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा आज्ञापी भक्तांसी आपण । त्यागा अभिमान तुह्मीं जाणा

aisa adnyapi bhaktansi apan | tyaga abhiman tuhmin jana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसा आज्ञापी भक्तांसी आपण । त्यागा अभिमान तुह्मीं जाणा ॥१॥ जाणावें प्रत्यक्ष स्वरूप सगुण । सर्व नारायण तोचि दिसे ॥२॥ दिसे गोपाळांसी गोपिकांसहित । आनंदें डल्लत ह्मणे नामा ॥३॥