भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो नारायणा । मजवरी कृपा कां कराना

aho narayana | majavari krupa kan karana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अहो नारायणा । मजवरी कृपा कां कराना ॥१॥ मी तो अज्ञानाची राशी । म्हणोन आलें पायांपाशीं ॥२॥ जनी म्हणे आतां । मज सोडवीं कृपावंता ॥३॥