भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधीं घेतलें पदरीं । आतां न धरावें दुरी

adhin ghetalen padarin | atan na dharaven duri

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आधीं घेतलें पदरीं । आतां न धरावें दुरी ॥१॥ तुम्हा थोराचें उचितें । हेंचि काय सांगूं तूंतें ॥२॥ अहो ब्रम्हियाच्या ताता । सखया लक्षुमीच्या कांता ॥३॥ दयेच्या सागरा । जनी म्हणे अमरेश्वरा ॥४॥